तुझ्याच आठवणींची वादळं,
सतत मनात घोंगावतात.
माझं मन तस शाहाणं ए
पण हे डोळेच कधी कधी पाणावतात.
- साहिल
घोंगावणे - Buzz Around
अल्फ़ाज़ क्या चुने तुम्हारी तारीफ़ मे ?
इसी जुस्तजू मे थे हम,
किसीने नज़्म तक लिख डाली तुम्हारे फ़ितूर मे
और हम बस वाह!.. वाह!.. करते रेह गए।
जुस्तजू - search, quest
फ़ितूर - obsession