Monday, 22 August 2022

शिक्षणातून समृद्धी कडे

माझ्या मते शिक्षण म्हणजे फक्त भौतिक सुखार्जनाचा मार्ग नाही. शिकवणी + चा + क्षण म्हणजे शिक्षण अशी व्याख्या करणं तात्विक आणि व्यावहारिक सुध्दा ठरेल. 
"शिक्षणातून समृद्धी कडे' हे जर आपल्या वाटचालीचं ध्येय असेल तर, 'समृद्धी' ची व्याख्या काय?
हे ठरवणं जास्त आग्रहाचं आणि गरजेचं आहे.
- साहिल 23.08.22

Tuesday, 21 June 2022

मौन

व्यक्त होण्याकरता शब्दच हवे असतात, असं कुठे लिहून ठेवलंय?

स्पर्श, प्रेम, दया, श्रद्धा, कला - ही सगळी मौनाची च रूपं . 

- साहिल 22.06.2022

Blog Pages