Thursday, 28 September 2017

मी अजुनही आठवतोय !...

मी अजुनही आठवतोय !...
तुझ ते सोज्वळ रूप.
तुझ्या त्या श्वासातली ऊब, 
तुझ ते चोरून बघण, आणि
नज़र चुकवून गालातल्या गालात हसणं .

मी अजुनही आठवतोय !...
तो मावळता सूर्य,
समुद्राचा तो खळखळाट .
पायावर घेतलेलं ते समुद्राचे पाणी, आणि
एकाच हेडफोन्स मधून दोघांनीही  ऐकलेली
ती F.M. ची गाणी.

मी अजुनही आठवतोय !...
ती माझ्या मिठितली कधी नाजुक,
तर कधी अल्हड तू !..
कधी लाजणारी तर,
कधी उगीच रूसणारी तू.

मी अजुनही आठवतोय !...
कधी न संपावी अशी वाटणारी ती संध्याकाळ, आणि
नकळतच रात्र संपून समोर आलेला तो उष:काल

-----------
- साहिल 
-----------

Friday, 16 June 2017

नज़्म

कार के साइड मिरर पे बैठी बारिश की बूँद यूँ तकतीं है मेरी तरफ़,

मानों जैसे क़ैह रही हो, wipers चलाके यूँ दूर ना करो हमें। 

वो रुकी थोड़ी देर इसी फ़िराक़ में की बाहर आके उसे हथेली पे लू.

पर उसी वक़्त एक बड़ा सा बूंदा वहाँ गिरा और पिघलाके उसे अपने साथ ले गया।

                                                           - साहिल  

Thursday, 15 June 2017

दफ़अतन लिखें जाते

दफ़अतन लिखें जाते हैं आजकल ख़त, Mobile पर ऊंगलिया चलाकर.
कागज़ और क़लम हात में लिए, एक आरसा बीत गया
      - साहिल

दफ़अतन = Suddenly 

Blog Pages