"शिक्षणातून समृद्धी कडे' हे जर आपल्या वाटचालीचं ध्येय असेल तर, 'समृद्धी' ची व्याख्या काय?
हे ठरवणं जास्त आग्रहाचं आणि गरजेचं आहे.
- साहिल 23.08.22
व्यक्त होण्याकरता शब्दच हवे असतात, असं कुठे लिहून ठेवलंय?
स्पर्श, प्रेम, दया, श्रद्धा, कला - ही सगळी मौनाची च रूपं .
- साहिल 22.06.2022